कविता, कहानी, ग़ज़ल - शायरी, गीत -लोकगीत, दोहे, भजन, हास्य - व्यंग्य, भजन आरती चालीसा प्रार्थना और एवं अन्य रचनाएं साहित्य के भंडार से

बालाशिष स्तोत्र / Balashish Stotra

 तुझ्याच अंशे बाल निर्मिला अत्रिनंदना परमेशा ! सर्व संकटे दूर करोनी रक्ष रक्ष रे जगदिशा !! १!!


प्रातःकाली सायंकाली दिवसा रात्री केंव्हाही ! शिशुवरी तव कृपा असू दे चिंता त्याची तू वाही !!२!!


दुष्ट नजर त्य कधी न लागो ग्रहादि पीडा तू तोडी ! गोरजपीडा भूतप्रपीडा तोडी, फोडी तू मोडी !! ३ !!


त्रिशूलधारी हे परमेशा सर्व अरिष्टा छेदोनी ! तुझ्या रक्षणे अलंकारिले बालक तू ही पाहोनी !! ४!!


अश्विनीवेषा हे जगदिशा कुमार माझा तू रक्षी ! झोपी जावो उभा असो वा असो कुठेही तू साक्षी !! ५ !!


दीर्घायु हे बालक होवो ओजबलने युक्त असो ! मुमुक्षत्व तू मला देउनी बालकचिंता तुला असो !! ६ !!


0 comments:

एक टिप्पणी भेजें

Popular Posts

Categories

संपर्क फ़ॉर्म

नाम

ईमेल *

संदेश *